उडी, नव्हे भारतीय स्वातंत्र्याची गुढी : भाग २
सावरकरांनी मार्सेल्स बंदरात उडी ठोकून जो ‘भूतो न भविष्यति’ पराक्रम केला आणि त्यांच्या ह्या कुटील डावाला बळी पडून मूर्ख इंग्रज पहारेकऱ्यांनीही त्यांना तसेच नौकेवर नेण्याचा गाढवपणा केला, त्याचे पडसाद अवघ्या जगभर उमटल्याचे आपण मागील लेखांकात पाहिलेच. ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला की, दोन देशांतील वादांचा निकाल ज्या हेगस्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयात दिला जातो, त्या न्यायालयात सावरकरांपायी इंग्लंडला आणि सावरकरांच्या डावात ओढल्या गेलेल्या फ्रान्सलाही जावे लागले. तसा करारच दोन्हीही देशांत ४ आणि ५ ऑक्टोबरदिनी झालेल्या पत्रव्यवहारान्वये झाला. न्यायालयासमोर एकच विषय होता – Ought Vinayak Damodar Sawarkar, in conformity with the rules of International Law to be or not to be surrenderred by …Read more »
उडी, नव्हे भारतीय स्वातंत्र्याची गुढी!!
८ जुलै १९१० दिनी स्वा. सावरकरांनी त्रिखंडात गाजलेली उडी मारली. म्हणजे नेमकं काय केलं? गुडघ्यात मेंदू आणि त्या मेंदूलाही मूळव्याध झालेले बिग्रेडी सोडले, तर का त्या उडीला जगभरचे इतिहासकार एवढं महत्त्व देतात? सावरकरांनी उडी मारली ती ‘मोरिया’ नौका मार्सेल्स (फ्रान्स) येथील धक्क्यावर उभी असताना पोर्टहोलमधून! लक्षात घ्या, जहाज ते धक्क्याची भिंत हे अंतर आहे सुमारे ८.५ फूट. सावरकरांचा देह ५-५.५ फुटाचा. म्हणजे उडी मारताना सावरकरांना मोकळी जागा किती मिळतेय? अवघी २.५-३ फूट!! जरादेखील इकडेतिकडे झालं, तरी एकतर कपाळमोक्ष तरी होणार वा हातपाय तरी तुटणार! कारण पुन्हा पोर्टहोल ते समुद्रसपाटी ही उंची आहे सुमारे २७ फूट! एवढ्या उंचीवरुन सावरकर समुद्रात पडले. …Read more »
जो तारपे गुज़री है..
२०१४ साली सुपरस्टार रजनीकांतचा ‘कोचडयान’ (२३ मे) प्रदर्शित झाला. भारतातला पहिला एजाकर्षी (परफॉर्मन्स कॅप्चर) चित्रपट! अनेक वर्षे निर्माणाधीन असलेला १५० कोटींचा महत्त्वाकांक्षी चित्रपट!! चित्रपट धो-धो चालला. धो-धो म्हणजे जवळ जवळ १२५ कोटी. भारतात एखाद्या प्रादेशिक चित्रकथापटाने (ऍनिमेटेड सिनेमा) एवढी प्रचंड कमाई करण्याचे हे पहिले आणि एकमेव उदाहरण. उरलीसुरली रक्कम दूरचित्रवाणी अधिकारांतून मिळाली. पण म्हणजे रजनीचा चित्रपट जितका चालायला हवा, तितका काही ‘कोचडयान’ चालला नाहीच!! ते एक नवं पाऊल होतं, नवी सुरुवात होती. आणि अश्या सुरुवातीच्या पावलांना नेहमीच वाट्याला येणारं अपयश त्याच्याही वाट्याला आलं. अर्थात, रजनीचे चाहते (मीसुद्धा!!) प्रचंड नाराज होते कारण आमचा तलयवा तब्बल ४ वर्षांनंतर मुख्य भूमिकेत दिसणार होता, …Read more »
जीवन त्रिविष्टप था..!!
Song : Ennodu Nee Irundhaal Music : A. R. Rahman Singers : Sid Sriram, Sunitha Sarathy Film : I/Ai The following is not a translation, but an independent song written by me on the tunes of “Ennodu Nee Irundhaal” & convey the same feel as the original song. You can call it as a ‘Hindi Cover Version’ पंख तो थे खोले उसने पर वो अपनेही ख्वाबोंसे जल गया हाँ.. उडने चला था वो पर टूटा.. गिर गया.. दिलका पंछी मरता रहा, इतनाही बस कहता रहा.. जीवन त्रिविष्टप था, नर्क बना है जो तेरे बिन! हो, सजनी रे अब ऐसे जीना …Read more »
पुराना ज़ख़्म
बडे झुलसे-झुलसेसे मौसम है धधक रही है धूप और छाँवभी ये तू है या फिर तेरे ख़यालोंकी तपिश, तुम्हें सोचता हूँ तो जल जाता हूँ अपनेही तापसे मैं गल जाता हूँ कितने अँधियारे है काटें इक उजालेकी आस में कितने सैय्यार निगल गया हूँ बस एकही साँस में ये तू है या तेरे वजूदकी परछाई, इक आहटहीसे बल खाता हूँ डूबता सूरज हूँ ढल जाता हूँ कितनी बार फूँके है यादोंके रिसालें कितनी बार फिर उन्हें बनाया है ये तू है या इन खँडहरोंसे गुज़रा झौंका कोई, इक छुअनहीसे सील जाता हूँ पुराना ज़ख़्म हूँ खिल जाता हूँ तुम्हें सोचता …Read more »
असल उत्तर
१९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धातली घटना आहे. पाकिस्तान आधीपासूनच जिहादी मनोवृत्तीचे राष्ट्र, त्यामुळे ते युद्धखोरीसाठी सातत्याने तयारच असायचे. त्यातच अमेरिकेने त्यांना एम-४७ आणि एम-४८ पॅटन रणगाडे पुरवल्यामुळे तर त्यांची ताकद काहीच्या काहीच वाढली होती. याउलट भारताकडे मात्र दुसऱ्या महायुद्धाच्या वेळचे काही जुने एम-४ शेरमन रणगाडे, काही सेंच्युरियन रणगाडे आणि काही हलके एएमएक्स-१३ रणगाडे असे अत्यंत जुनाट आणि तुटपुंजे असे शस्त्रबळ होते. पाकिस्तानला ही गोष्ट पक्की ठाऊक होती. त्यामुळे त्यांनी एक योजना आखली. पंजाबच्या खेमकरण क्षेत्रात त्यांनी १-२ नव्हे तर चक्क २२० पॅटन रणगाडे उतरवले. त्यांच्यापुढे आपल्या मोजक्या युद्धसामग्रीचा टिकाव लागणे कदापिही शक्य नव्हते. एवढे प्रचंड बळ उतरवून खेमकरण क्षेत्र झटक्यात जिंकून घ्यायचे …Read more »
मेरे राम कहाँ..?
आहत क्रौंचकी किलकारी, निषादका आखेट है जारी पायसदान पानेको तरसे, कौसल्याके प्रियकाम कहाँ? राम कहाँ, मेरे राम कहाँ? कैकेयी हर घर सन्निद्ध है दशरथ फिरभी वचनबद्ध है लक्ष्मणके प्यारे परंतु, ऋषियोंके आराम कहाँ? राम कहाँ, मेरे राम कहाँ? दण्डकारण्य आजभी हतबल दैत्य राज करते है प्रतिपल शीला बनके पंथ निहारे, अहल्याके उपशाम कहाँ? राम कहाँ, मेरे राम कहाँ? वाली-सुग्रीव भेद चला है सच्चा था वोही जला है संजीवनी लानेको निकले, हनुमतके श्रीराम कहाँ? राम कहाँ, मेरे राम कहाँ? रावणकाल वर्तमान भयंकर घुटता बिभीषण यद्यपि धुरंधर अशोकवनमें वैदेही व्याकुल, पुकारती निजधाम कहाँ? राम कहाँ, मेरे राम कहाँ? लव-कुशतो बिछडेही रह गए …Read more »
चेहरे
ख्वाबतले कुचले चेहरे देखे है बिनबातके उजले चेहरे देखे है छोडके रिवायत देखा जो मैंने, अपनेही आप जले चेहरे देखे है चेहरे चलते है चाल, जीतते भी है बाज़ी, जीतनेवाले चेहरोंपे लेकीन, घाँव गहरे देखे है! चिपकाके चेहरेपर चेहरा, उसको ही वजूद बताते है, पौनीरातमें उसके सैंकडों, टुकडे बिखरे देखे है! चेहरे खाली कैनवास, चेहरे रंगोंका गोदाम है, आँखोंकी ब्रशसे झाडो तो, वीराँ जझीरे देखे है! — © विक्रम. (www.vikramedke.com)
लाम नहीं मिलता
फ़ुर्क़तकी रातका रंग देखा है कभी? काला काला सा होता है.. गाढा.. स्याह.. फिर नदी बन जाती है उसकी और बहता रहता है उसमें, जबींपे काला टीका लगाया नब़ी, चाँद थामें एक हाथमें, तो दूजेमें जलता दिल! जलता दिल, जो चाँदसे कहीं ज़्यादा रौशनी देता है.. और सुरजसे कहीं ज़्यादा आँच! नब़ी ताँकता रहता है उस उजालेमें हरइक मोड़ की इस दर्यामें कोई तो मोड़ होगा, जो फ़ारसीका तालिब हो, जो पहचानता हो लामको लाम नहीं मिलता, दिल नहीं बुझता, चाँद नहीं ढलता, रात फ़ुर्क़तकी, और गाढ़ी होती चली जाती है..! — © Vikram Edke [ www.vikramedke.com ]
‘आय’ — अदक्कम मेलऽ
ஜ या तमिळ भाषेतील अक्षराचा उच्चार होतो ‘आय’ अथवा ‘ऐ’. एकच अक्षर, पण त्याचे अर्थ मात्र खूप सारे होतात. ‘आय’ म्हणजे सौंदर्य, मी, राग, बाण, सूड, प्रेम, गुरू, राजा, मालक, दुर्बल, आश्चर्य आणि अजून बरंच काही! परंतु जेव्हा शंकर हे सगळेच्या सगळे अर्थ एकाच कथेत बांधतो, तेव्हा बनतो ३ तास ८ मिनिटे चालणारा चमत्कार ‘आय’!! अविश्वसनीय, अद्भुत, अकल्प्य आणि तरीही तपशीलांचा पाया पक्का असलेले चित्रपट बनवण्यासाठी शंकर प्रसिद्ध आहे. त्याचा प्रत्येक अन् प्रत्येक चित्रपट हा तमिळच नव्हे, तर संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीला नवीन दिशा देत असतो. परंतु २०० कोटींच्या भयावह किमतीत बनवलेला ‘आय’सारखा चित्रपट शंकरनेही आजवर कधीच बनवला नव्हता, हे निश्चित!! …Read more »
Categories
- A R Rahman (17)
- Bajirao (5)
- Bhagavad Geeta (5)
- Books (5)
- Cinema (59)
- Comics (3)
- Hindutva (42)
- History (53)
- Music (11)
- Poetry (55)
- Politics (52)
- Pravaas Chitre (3)
- Ramayana (9)
- Reviews (64)
- Savarkar Katha (3)
- Sawarkar (7)
- TV (27)
- Uncategorized (18)
- Vaidik Knowledge (18)
- कथा (12)
- स्फुट लेख (29)
Vikram Edke’s Lyrics in ‘Rotaract CHANGE Anthem’
Menu
Recent Posts
- A Masterclass In Paradox July 25, 2023
- दक्षिणपंथी – यातिसई June 17, 2023
- अर्धवट शिजलेली थाळी – पोन्नियिन सेल्वन २ May 4, 2023
- गेमसारखाच – टेट्रिस! April 9, 2023
- रावणाचं फर्स्ट इम्प्रेशन! October 3, 2022
- मर्यादांमध्ये अडकून पडलेला – पोन्नियिन सेल्वन: १ October 1, 2022
- टबू – असंतांची गोष्ट September 10, 2022
- मार्मिक भाष्याने समृद्ध – बिफॉरेनर्स May 10, 2022
- आरआरआर — भारताची कथा भारताच्या भाषेत जगाला सप्रेम! March 28, 2022